गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Gudi Padwa)

Happy Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश  नवे वर्ष, नवी सुरुवात. नव्या यशाची, नवी रूजवात. गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी… काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी.. करू सुरुवात नववर्षाची       Praying for a more hopeful, blissful, and successful New Year! Warm … Read more