पुण्यात अतिवृष्टीचा तडाखा: सिंहगड रोडसह अनेक भागांत घरांमध्ये पाणी

Heavy rains hit Pune: Houses waterlogged in several areas including Sinhagad Road :पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे चिखल, गाळ आणि कचरा साचला आहे, ज्यामुळे नागरिकांचे … Read more