Hero Xoom 110 सीसी स्कूटर स्वस्त किंमत आणि खतरनाक फिचर्स , Honda Activa ला देईल हि गाडी टक्कर !
Hero Xoom 110 Scooter: Hero MotoCorp, देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनीने अलीकडेच 110cc स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरला Hero Xoom असे नाव देण्यात आले आहे. ही स्कूटर Honda Dio आणि TVS ज्युपिटरशी टक्कर देईल, पण Honda Activa ला टक्कर म्हणूनही पाहिले जात आहे. Hero Xoom 110 स्कूटर स्पोर्टी स्टाइल आणि अनेक शक्तिशाली वैशिष्ट्यांसह … Read more