एप्रिल 2024 मध्ये लग्नासाठी 5 शुभ मुहूर्त (Vivah Muhurta 2024)
एप्रिल 2024 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त: एप्रिल 2024 मध्ये लग्नासाठी खालील 5 शुभ मुहूर्त आहेत: दिनांक वार मुहूर्त नक्षत्र तिथी योग 18 एप्रिल 2024 गुरुवार रात्री 12:44 ते 5:51 (19 एप्रिल) मघा एकादशी अमृत 19 एप्रिल 2024 शुक्रवार सकाळी 5:51 ते 6:46 मघा एकादशी सिद्धि 20 एप्रिल 2024 शनिवार दुपारी 2:04 ते 21 एप्रिल 2:48 … Read more