‘ये महारड्या, तुझी जातच तशी आहे’, जातभेदावरून सेल्समनला मारहाण, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पुणे, १० सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील हिंजवडी (Hinjewadi) येथे एका सेल्समनला त्याच्या कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह मागितल्यामुळे त्याला ‘महार’ जातीचा म्हणून अपमानित करण्यात आले. आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण? ही घटना ६ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या … Read more