Holiday on 22 january 2024 : 22 जानेवारी 2024 रोजी सुट्टी का आहे?

Holiday on 22 january 2024 :अयोध्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 22 जानेवारीला उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारीला अयोध्येत होणार्‍या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात उत्साह दिसून येत आहे. जगभरातील भारतीय लोकं याची वाट पाहत आहेत. कारण शेकडो वर्षानंतर राम मंदिर बनत … Read more