बेळगाव: हनी ट्रॅपमध्ये अडकवून पुरुषांकडून पैसे उकळायची महिला ,महिलेला गावातील लोकांची बेदम मारहाण
बेळगाव: हनी ट्रॅपमध्ये अडकवून पुरुषांकडून पैसे उकळणाऱ्या महिलेला गावातील लोकांनी बेदम मारहाण केली Extort Money from Boys Honey Trap:कर्नाटकातील बेळगाव येथे, एका 38 वर्षीय महिलेने अनेक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले होते. पण ही गोष्ट जेव्हा उजेडात आली तेव्हा तिला गावातील लोकांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेला चपलांचा हार घालून तिची … Read more