बारावी च्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे !
इयत्ता बारावी च्या पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास १८ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावेत, असे आवाहन शिक्षण…