गुगलचे पुण्यातील कार्यालय उडवून देण्याची धमकी

पुण्यातील गुगलचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा कॉल करण्यात आला होता, मात्र कॉल करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. फोन करणाऱ्याचे नाव पन्याम बाबू शिवानंद असे असून तो पुण्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा भाऊ आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत कॉल केल्याची कबुली दिली, चुकून आपल्या भावाची कंपनी आणि गुगल एकच आहेत. बॉम्ब शोधक आणि निकामी … Read more