IGR Maharashtra Police भरती 2025 – 284 कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करा, शेवटची तारीख 10 मे!
IGR Maharashtra Constable Recruitment 2025 नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र (IGR Maharashtra) यांनी 284 कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 एप्रिल 2025…