ICICI सिक्युरीटिजच्या डिलिस्टिंगला आणखी पाठिंबा, चार प्रॉक्सी सल्लागार अनुकूल

आणखी दोन प्रॉक्सी सल्लागारांनी ICICI सिक्युरीटिज डिलिस्टिंगला पाठिंबा मुंबईस्थित इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर अॅडव्हायजरी सर्व्हिसिस (IiAS) आणि एक आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी सल्लागार फर्म, ISS यांनी ICICI सिक्युरीटिजच्या डिलिस्टिंगला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे डिलिस्टिंगच्या बाजूने असलेल्या प्रॉक्सी सल्लागारांची एकूण संख्या चार झाली आहे. गेल्या आठवड्यात, दोन प्रमुख भारतीय प्रॉक्सी सल्लागार – मुंबईस्थित स्टेकहोल्डर्स एम्पावरमेंट सर्व्हिसिस (SES) आणि बेंगलोरस्थित इनगव्हर्न … Read more