26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी,सगळे बघतच राहतील !
26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठीआदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज, भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आणि समर्पणाची आठवण करून देणारा…