भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टरमध्ये 362 जागांसाठी भरती ; ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. वेतन 56900 पर्यंत
भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टरमध्ये 362 जागांसाठी भरती भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टरमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी आहे. नौदलात ITI ट्रेड्समन मेट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. पात्रता उमेदवाराने मान्यताप्राप्त ITI मधून संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा असावा. उमेदवाराचा वय 18 ते 25 वर्षे असावा. उमेदवाराची उंची 160 … Read more