International Day Of Happiness : आनंद दिवस: आनंद ही निवड आहे, जगणे हा उत्सव आहे!
आंतरराष्ट्रीय आनंद दिवस (International Day Of Happiness) आनंद हा आपल्या सर्वांसाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. हेच लक्षात घेऊन दरवर्षी २० मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा केला जातो. आनंद दिवस साजरा करण्याचे कारण काय? लोकांच्या जीवनात आनंदाला प्राधान्य देणे. मानवी हक्कांचा भाग म्हणून आनंदाला प्रोत्साहन देणे. आर्थिक विकासापेक्षा लोकांचे कल्याण अधिक महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित … Read more