International Film Festival of India 2023 : भारत जगातला सर्वात मोठा चित्रपट निर्माता, विश्वगुरु होण्याची वाटचाल सुरु
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३: भारत जगातला सर्वात मोठा चित्रपट निर्माता, विश्वगुरु होण्याची वाटचाल सुरु नवी दिल्ली, दि. 06 नोव्हेंबर 2023 – भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival of India 2023) 54वी आवृत्ती 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत गोव्यात होणार आहे. या महोत्सवाची नवी दिल्लीत पत्रकार परिषद आज पार पडली. या परिषदेत … Read more