International tiger day 2024 : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन माहिती , जाणून घ्या का साजरा करतात हा दिवस !
International tiger day 2024 : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन माहिती , जाणून घ्या का साजरा करतात हा दिवस ! 29 जुलै 2024: आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन (International tiger day )साजरा केला जातो. हा दिवस व्याघ्रांच्या संरक्षणाची जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी महत्वाचा मानला जातो. 2010 साली सेंट पिटर्सबर्ग टायगर समिटमध्ये या दिवसाची सुरुवात झाली आणि … Read more