International youth day 2023 : का साजरा करतात आंतरराष्ट्रीय युवा दिन , जाणून घ्या उद्देश !
International youth day 2023 : अवघ्या जगभरात 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन (International youth day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तरुणांना त्यांच्या क्षमता आणि भविष्यातील स्वप्नांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. 2023 मध्ये, आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा विषय “Green skills for youth : Towards a sustainable future” आहे. या … Read more