IPO Allotment Status चेक कसे करतात जाणून घ्या ; स्टेप बाय स्टेप !

IPO Allotment Status चेक कसे करतात? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप! आजकाल IPO (Initial Public Offering) मध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेक गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. बाजारात नवीन शेअर्स मिळवण्यासाठी IPO हा उत्तम पर्याय ठरतो. मात्र, IPO मध्ये अर्ज केल्यानंतर त्याची “Allotment Status” कसे चेक करायचे, हे अनेकांना माहिती नसते. यासाठी आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन … Read more