ISBM कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे: नवे शैक्षणिक पर्व सुरू

ISBM College of engineering pune : ISBM कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे: नवे शैक्षणिक पर्व सुरू पुणे, २७ जून २०२४: ISBM कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे ने आपले नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधनाची संधी देणाऱ्या या महाविद्यालयाने यंदा विविध शाखांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू केली … Read more