ISKCON म्हणजे काय? कुठे आहे?
ISKCON : हे “आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ” याचे संक्षिप्त रूप आहे. हे एक गौडिय वैष्णव संप्रदायाचे धार्मिक संघटना आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. ह्या संघटनेची स्थापना ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद ह्यांनी 1966साली न्यू यॉर्क शहरात केली. तिची तत्त्वे ही वैदिक ग्रंथ, मुख्यत्वे श्रीमदभागवतम् व श्रीमद्भगवद्गीता आणि गौडिय वैष्णव परंपरेवर आधारित आहेत. गौडिय … Read more