ISRO Recruitment 2023 : इस्रोकडून भरती जाहीर, प्रतिमहा 63 हजारांचं वेतन, दहावी पास असाल तरी करु शकता अर्ज
ISRO Recruitment 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर(ISRO Jobs 2023) केली आहे. या पदांसाठी दहावी पास होणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 63 हजार रुपये वेतन मिळेल. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 100 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर … Read more