Jack Dorsey: ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी आता नवीन सोशल प्लॅटफॉर्मअॅप्लिकेशन लाँच
Jack Dorsey: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची सूत्रे आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांच्या हातात आहेत. ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी आता नवीन सोशल प्लॅटफॉर्मअॅप्लिकेशन लाँच केले आहे. जॅक डोर्सी हे एक आधुनिक उद्योगपती आहेत ज्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर चालू केले आहे. त्यांच्या संदर्भात ट्विटर ही सोशल मीडिया … Read more