दोन आमदारांच्या मतदारसंघात हि अवस्था , शेतकऱ्यानं दीड एकर ऊस पेटवला !
कर्जत : दोन आमदारांच्या कर्जत जामखेड मतदार संघातील कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील आनंदा नवनाथ पुराणे या तरुण शेतकर्याने आपले उसाचे पीक शेताबाहेर नेण्यासाठी अतिक्रमण केलेला रस्ता अनेक प्रयन्त करून पण रस्ता मिळत नसल्याने आपल्या उसाच्या पिकाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे जाऊनही पुराणे यांना न्याय न मिळाल्याने अखेरचा पर्याय म्हणून … Read more