जिओने वाढवले रिचार्जचे प्लॅनचे पैसे; जिओ सिम धारकांच्या खिशाला लागणार कात्री , एवढी वाढली किंमत
जिओने वाढवले रिचार्जचे प्लॅनचे पैसे; जिओ सिम धारकांच्या खिशाला लागणार कात्री मुंबई: देशातील अग्रगण्य दूरसंचार सेवा प्रदाता, जिओ, यांनी त्यांच्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले आहेत. ३ जुलै २०२४ पासून हे नवीन दर लागू होतील. नवीन प्लॅनमुळे जिओ सिम धारकांना आता जास्त पैसे मोजावे लागतील. नवीन दरपत्रक जिओने त्यांच्या विविध रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ केली आहे. … Read more