शहरात 70 टक्के लोक पंधरा ते वीस हजार पगारावर काम करताहेत, त्यांचं राहणं-खाणं कसं चालतं?
पुणे: शहरांमध्ये काम करण्यासाठी आलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, एक चिंताजनक बाब समोर येत आहे की सुमारे 70 टक्के लोक पंधरा ते वीस हजार रुपये प्रतिमाह या मर्यादित पगारावरच काम करत आहेत. अशा परिस्थितीत, त्यांचं रोजचं जीवन!-->…