Kalewadi Pune News : काळेवाडी येथे घटस्फोटाच्या वादातून तरुणाने पत्नीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला केला
पुणे: काळेवाडी येथे (Kalewadi Pune News)एका २२ वर्षीय तरुणीला तिच्या पतीने तलाक (घटस्फोट) न दिल्याच्या रागातून आणि चारित्र्यावर संशय घेऊन ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून,…
Read More...
Read More...
