Pune News :कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल अटक
पुणेकरांच्या दबावापुढे पोलिसांनी हार मानली! कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल अटक पुणे: कल्याणीनगर (kalyani nagar accident) हिट अँड रन प्रकरणात नागरिकांनी तीव्र आवाज उठवल्यानंतर अखेर पोलिसांनी (Pune News)आज तत्परता दाखवून आरोपी विशाल अग्रवाल (vishal aggarwal) याला अटक केली आहे.(kalyani nagar accident news) या प्रकरणात अल्पवयीन मुलाने पॉर्शे कार चालवत दोन तरुणांना धडक … Read more