Karjat : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना’ अंतर्गत मेंढपाळांना ७५ टक्के अनुदान
Karjat: पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजने’अंतर्गत मेंढपाळ बांधवांना मेंढ्या आणि त्यांच्यासाठी शेड बांधकाम करण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिलं जातं. या योजनेचा लाभ घेतल्यामुळे अनेक मेंढपाळ बांधवांनी आपलं जीवन सुधारलं आहे. करजत-जामखेड मतदारसंघातील प्रतिमा ढेकणे आणि लक्ष्मण गोरे यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे त्यांना स्वतःच्या पायावर … Read more