Pune News: खराडीत भरधाव ट्रकने घेतला ११ वर्षाच्या चिमुकल्याचा बळी – निष्काळजी ट्रकचालकावर गुन्हा दाखल!
Pune | Kharadi – खराडी येथील झेन्सार ग्राउंड समोरील रस्त्यावर १७ मे २०२५ रोजी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. (Pune News In Marathi )एका निष्काळजी ट्रकचालकाच्या भरधाव व अविचारी ड्रायव्हिंगमुळे ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटना कधी आणि कुठे घडली?दि. १७/०५/२०२५ रोजी सायंकाळी ४:१० वाजण्याच्या सुमारास, झेन्सार ग्राउंड समोरील रोड, खराडी, पुणे येथे … Read more