Kharadi : मित्राच्या अपघात झाला, दुसऱ्या मित्राला बेदम मारहाण, मित्रानेच दुचाकी केली लंपास !

पुणे, दि. २३ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील खराडी (Kharadi )येथे दोन अज्ञात इसमांनी मित्राच्या अपघाताचा फायदा घेऊन दुसऱ्या मित्राला मारहाण करून त्याची दुचाकी लंपास केली. या घटनेमुळे खराडी परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन राम (वय २३, रा. वडगावशेरी, पुणे) यांचा मित्र जहीर खान हा खराडी येथे अपघातग्रस्त झाला होता. हा अपघात पाहण्यासाठी … Read more