शेलपिंपळगाव येथे झाडाच्या वादातून तुंबळ हाणामारी; चौघांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

Shelpimpalgaon News : खेड तालुक्यातील मौजे शेलपिंपळगाव येथे झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, एकाचे बोट तर दुसऱ्याच्या पायाची करंगळी फ्रक्चर झाली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध बीएनएस (BNS) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर खंडेराव ठाकूर … Read more