Kidnapping : चाकूच्या धाकावर अपहरण करून २५ हजार रुपयांची खंडणी वसूल
पुणे, ९ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील मारुंजी येथे एका तरुणाचे चाकूच्या धाकावर अपहरण (Kidnapping) करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी (Extortion) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. काय आहे प्रकरण? ही घटना ५ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ७.४५ ते १०.०० वाजताच्या दरम्यान मारुंजी येथे घडली. फिर्यादी लालबाबुकुमार रामइक्बाल प्रसाद … Read more