किरीट सोमय्याची क्लिप व्हायरल कशी झाली ?

भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका महिलेसोबतचा असून त्यात सोमय्या आक्षेपार्ह वर्तन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी या व्हिडिओबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या व्हिडिओमुळे त्यांची राजकीय … Read more