kondhwa Pune : गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न

kondhwa pune news

  पुणे: कोंढवा (kondhwa pune ) परिसरातील एका गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणावर चार अनोळखी इसमांनी निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुण आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत असताना, आरोपींनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले आणि त्यानंतर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला गंभीर जखमी केले. ही थरारक … Read more

पुणे शहरातील कोंढवा परिसरातून एका ४३ वर्षीय व्यक्तीचे अपहरण ! kondhwa news today

Pune news

kondhwa news today : पुणे, दिनांक ०३/०४/२०२५: पुणे शहरातील कोंढवा (kondhwa news )परिसरातून एका ४३ वर्षीय व्यक्तीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अत्यंत तत्परतेने आणि गोपनीय माहितीच्या आधारे या अपहरणाचा कट उधळून लावत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांचे कौशल्य आणि कार्यक्षमता पुन्हा … Read more

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा प्रश्न मिटला!

Pune news

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी उपलब्ध; भूसंपादनाचा प्रश्न मिटला! कात्रज-कोंढवा रस्त्याच्या विकासासाठी महायुती सरकारकडून १३९ कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेस प्राप्त झाला आहे. या निधीमुळे भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची मदत झाली आहे. राज्य सरकारने दिलेल्या १३९ कोटी रुपयांबरोबर पुणे महापालिकेनेही १३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे एकूण २७९ कोटी रुपये भूसंपादनासाठी उपलब्ध झाले आहेत. … Read more

Kondhwa : गाडगेबाबा जयंती: रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान आणि प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन

गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला! श्री राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर: शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते १२ आणि सायं. ५ ते ७ पर्यंत गल्ली नं.०६, लक्ष्मी नगर, कोंढवा बु।।, पुणे-४८ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन … Read more