कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा प्रश्न मिटला!

Pune news

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २७९ कोटींचा निधी उपलब्ध; भूसंपादनाचा प्रश्न मिटला! कात्रज-कोंढवा रस्त्याच्या विकासासाठी महायुती सरकारकडून १३९ कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेस प्राप्त झाला आहे. या निधीमुळे भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची मदत झाली आहे. राज्य सरकारने दिलेल्या १३९ कोटी रुपयांबरोबर पुणे महापालिकेनेही १३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे एकूण २७९ कोटी रुपये भूसंपादनासाठी उपलब्ध झाले आहेत. … Read more