kondhwa Pune : गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे: कोंढवा (kondhwa pune ) परिसरातील एका गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणावर चार अनोळखी इसमांनी निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुण आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत असताना, आरोपींनी जीवे ठार…
Read More...
Read More...