Pune : कोथरूडमध्ये टेम्पो अपघातात पादचारी ठार; चालक फरार
कोथरूडमध्ये टेम्पो अपघातात पादचारी ठार कोथरूड, पुणे: कोथरूड परिसरातील (Pune News)चांदणी चौकाच्या सर्विस रोडवर झालेल्या एका दुर्दैवी अपघातात शरद शंकर कदम (वय ४२) यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात (Kothrud News) २१ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६:४५ वाजता घडला. फिर्यादी प्रल्हाद तानाजी पवार, कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलिस अमंलदार, यांनी या घटनेची तक्रार नोंदवली आहे. अपघाताच्या … Read more