या राज्यात LPG सिलिंडर फक्त ₹ 450 मध्ये ! जाणून घ्या !

मध्य प्रदेशात सावन महिन्यात LPG सिलिंडर ₹ 450 मध्ये भोपाल, 20 जुलै 2023: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सावन महिन्यात LPG सिलिंडर ₹ 450 मध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने घेतला गेला आहे. चौहान म्हणाले की, “आमच्या बहिणींना गॅस सिलिंडर खरेदी करताना … Read more