सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र चा ऐतिहासिक इतिहास

पुणे, दि. २६ – सीता स्वयंवर पासून ते शेक्सपिअर, संस्कृत, प्राकृत, ग्रीक नाटकांचा प्रवास पाहिलेला, नसरुद्दीन शाह ते प्राजक्ता माळीपर्यंतच्या अनेक पिढ्या अनुभवलेला, समर नखाते यांचे रात्री तीन पर्यंत चालणारे मार्गदर्शन वर्ग अनुभवलेला आणि ललित पौर्णिमेच्या प्रकाशात सादर झालेल्या कलांचा साक्षीदार असणारा ललित कला केंद्रातील खुला रंगमंच म्हणजेच अंगणमंच..! आज जागतिक आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त या … Read more