Undri News : जाब विचारल्याचे कारणाने व्यक्तीवर धारदार चाकूने हल्ला

Latest News on Undri :  पुण्यात ५ जुलै रोजी एका ३३ वर्षीय  व्यक्ती  त्याची आई, पत्नी आणि मुलांवर शेजाऱ्यांनी निर्घृण हल्ला केल्याची घटना उंड्री येथील कडनगर येथील होले वस्ती येथे घडली.मयूर कड, त्याची आई फिर्यादी, पत्नी रेश्मा आणि ५ आणि ३ वर्षांची दोन मुले अशीनावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास … Read more