World Laughter Day 2023 :जागतिक हास्य दिवस माहिती , महत्व आणि इतिहास , जाणून घ्या
World Laughter Day 2023: जागतिक हास्य दिन (World Laughter Day) दरवर्षी २ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस हास्य आणि आनंदाचे महत्त्व जागृत करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक हास्य दिनची सुरुवात 1998 मध्ये मुंबईचे डॉ. मदन कटरा यांनी केली होती. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना हसवणे आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी हसण्याचे महत्त्व … Read more