NDA पुणे: LDC, स्टेनोग्राफर, कुक, वाहन चालक यांसाठी सुवर्णसंधी!

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे येथे ग्रुप सी पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी! पुणे, २६ फेब्रुवारी २०२४: nda pune group c recruitment 2024:राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे येथे विविध ग्रुप सी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण १९८ पदांची भरती केली जाणार आहे. यात लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), स्टेनोग्राफर, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कॉम्पोझिटर, वाहन … Read more