Lotte Wellfood Co Ltd. पुण्यातील प्रकल्पात अजून गुंतवणूक करणार

पुणे : दक्षिण कोरियाची खाद्य उत्पादक कंपनी Lotte Wellfood Co Ltd. पुण्यातील प्रकल्पात अजून गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीने महाराष्ट्र सरकारशी बैठका केल्या आहेत. बैठकीला कंपनीचे उपाध्यक्ष Jin Hun Kim, संचालक Jong-Gean Kim, उपाध्यक्ष Kyoung Ju Lee अणि टीम लीडर Yoo Kyung तसेच प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सीईओ विपीन शर्मा उपस्थित होते. या बैठकीत कंपनीने … Read more