Maharashtra board result 2023 : निकाल तर लागला , पडलेल्या गुणांनुसार निवडा तुमचे करिअर !

Maharashtra board result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 25 मे 2023 रोजी HSC (वर्ग 12) चा निकाल जाहीर करणार आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांचे निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, mahresult वर पाहू शकतात. nic.in निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअर निवडण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. हे एक कठीण काम असू शकते, विशेषत: तुम्हाला … Read more