Maharashtra Police Action

सावधान! ईव्हीएम छेडछाड खोट्या दाव्याचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर एफआयआर

December 2, 2024

सावधान! ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या खोट्या दाव्याचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई Maharashtra Election 2024: महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणाऱ्या एका व्हिडिओमुळे राज्यात खळबळ माजली आहे.....