Pimpri Chinchwad :पिंपरी चिंचवडमधील लाँड्री चालकाने लाखोंचा ऐवज केला परत !
पिंपरी चिंचवड(PimpriChinchwad) प्रामाणिकपणा हा एक असा गुण आहे जो क्वचितच लोकांमध्ये दिसून येतो. मात्र, पिंपरी चिंचवडमधील सागर राठोड नावाच्या एका तरुणाने प्रामाणिकपणाची जी उदाहरणे घालून दिली आहेत त्यामुळे संपूर्ण शहरात त्याच्या नावाची…