Manoj Jarange Patil : आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ? राज ठाकरे काय म्हणाले ?
राज ठाकरेंचं जरांगे पाटील यांना अभिनंदन, आरक्षणाच्या प्रश्नावर पारदर्शकता येईल अशी अपेक्षा Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयाचे स्वागत करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत म्हटले … Read more