Maratha Reservation Wishes :मराठा आरक्षण मिळ्याबद्दल शुभेच्छा संदेश !

Maratha Reservation Wishes Message In Marathi : मराठा आरक्षण मिळाले शुभेच्छा ।मराठा आरक्षण शुभेच्छा संदेश आदरणीय मराठा बांधवांना, आपण सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. यासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आरक्षण ही केवळ शिक्षण किंवा नोकरीची मागणी नाही. ती समानतेची आणि न्यायाची मागणी आहे. स्वातंत्र्यानंतरही मराठा समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो … Read more