Marathi language pride day ‘ मराठी भाषा गौरव दिन’ माहिती, महत्त्व आणि शुभेच्छा संदेश!

मराठी भाषा गौरव दिन: माहिती, महत्त्व आणि शुभेच्छा संदेश! marathi language pride day : २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (marathi language day in marathi)म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.(happy marathi language day) महत्त्व: मराठी भाषा गौरव दिन … Read more