Maruti Suzuki Grand Vitara Price in Pune : मारुती सुझुकी ग्रँड विटारा ,स्टाइलिश डिझाइन, शक्तिशाली इंजिन !

Maruti Suzuki Grand Vitara Price in Pune  : पुण्यात मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारची किंमत मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही एक लोकप्रिय SUV आहे जी तिच्या स्टाइलिश डिझाइन, शक्तिशाली इंजिन आणि अफॉर्डेबल किंमतीसाठी ओळखली जाते. या कारची किंमत पुण्यात 10.70 लाख ते 19.99 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायायांमध्ये उपलब्ध आहे: 1.5L … Read more